Tuesday, 11 October 2016

एअर एशियाची मलेशिया तिकीट ऑफर फक्त 3600 रुपये 

kolhapur mh9 live reporter

एअर एशियाने खास आपल्यासाठी आंतराष्ट्रीय विमान प्रवासाची ऑफर आणली आहे ,कोची ते कुआला लामपूर मलेशिया तिकीट  फक्त 3600 रुपये मध्ये बुक करू शकता . हि ऑफर मर्यादित कालावधी साठी असून आपण एअर एशिया च्या वेबसाइट वर हे तिकीट 16 ऑक्टोबर पर्यंतच मिळवू शकता 
http://www.airasia.com/in/en/promotion.page

No comments:

Post a Comment