Tuesday, 11 October 2016

तर नागपूर अधिवेशनावर  मराठा क्रांती मोर्चाची धडक

 

कोल्हापूर ;
राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात काढलेल्या यशस्वी मोर्चांनंतर आता मराठा समाज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशावर मोर्चा काढणार आहे. 14 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे.
सरकारने मराठ्यांच्या मागण्यांना दाद न दिल्यास हे पाऊल उचलण्यात येणार आहे , 
मराठा समाजाच्या नेत्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला.

No comments:

Post a Comment