Thursday, 20 October 2016

वारणा कारखान्याचा उसाचा ट्रक पेटवला , ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी.

Kolhapur mh9LIVE reporter

हातकणंगले तालुक्यातील खोची येथून ऊस भरून जाणारा ट्रक (एम.एच. 06 के 4984) हा ऊस भरून वारणा कारखान्याकडे निघाला असता मागून दोन मोटरसायकलवरून आलेल्या पाचअज्ञातांनी पेटवून दिला. सोबत आणलेले रॉकेल ट्रकच्या केबिनसह सर्वत्र टाकले व ट्रक पेटवून दिला. तसेच टायरमध्ये लोखंडी हूक घालून हवाही सोडली.
अग्निशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
घटनास्थळी तर्कवितर्क लढवले जात होते की ऊसदर आंदोलनाची ही पहिली ठिणगी असावी कारण अजुन FRP दर जाहीर झाला नाही

No comments:

Post a Comment