व्हेरीकोज व्हेन्स –
दिवसभर उभे राहून काम करणाऱ्या लोकांच्या पोटऱ्यामधल्या रक्तवाहीन्यां सुजतात आणि त्यात रक्ताची गुठळया तयार होतात त्याला व्हेरीकोज व्हेन्स असं म्हणतात. पायाकडून ह्रदयाकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहीनींना व्हेन्स किंवा नीला असे म्हणतात. या नीलांमध्ये जागोजागी झडपा असतात. त्या फक्त एकाच दिशेने म्हणजे रक्त ह्रदयाच्या दिशेने जाईल अशा पध्दतीच्या असतात. काही कारणाने रक्त माघारी येउ नये म्हणून ही झडप अशा पध्दतीची असते. टेलर, रिटेल क्लार्क,दुकानात काम करणारे नोकर,पाठीवर पोती वाहून नेणारे हमाल,दिवसभर स्वैपाकघरात उभे राहून काम करणाऱ्या बायका यांना व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होतो. कारण त्यांचे रक्त गुरुत्वाकर्षणामुळे
पायातच साचून राहते. त्यामुळे तंयांच्या नीलामधल्या झडपा निकामी होतात.म्हणून नीलांमेध्य गुठळया होतात. अशा पेशंटना ई जीवनसत्व दिल्यास व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास पुष्कळप्रमाणात कमी होतो.
पायातच साचून राहते. त्यामुळे तंयांच्या नीलामधल्या झडपा निकामी होतात.म्हणून नीलांमेध्य गुठळया होतात. अशा पेशंटना ई जीवनसत्व दिल्यास व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास पुष्कळप्रमाणात कमी होतो.
No comments:
Post a Comment