Wednesday, 19 October 2016

कसबा बावडा शिये रस्त्यावर के एम टी बसचा अपघात

सुनिल ठाणेकर kolhapur mh9live report

आज सकाळी 8.30 च्या सुमारास
शिये जकात नाक्याजवळ ड्रायव्हरचा स्टिअरिंगवरील ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून शेतात घसरली. ड्रायव्हरसह ६ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना त्वरीत सी पी आर मध्ये दाखल करण्यात आले आहे 
एक मोटरसायकल केएमटी बसच्या डाव्याबाजू ने ओव्हरटेक करून पुढे आली, आणि त्याला चुकवतानां ब्रेक लावतांच केएमटी बस शेतात गेली अशी ड्रायव्हरने  माहिती दिली , बस शेतातील विद्युत वाहिनीच्या खांबाला धडकुन थांबली

क्रांतीसिंह नाना पाटील नगर ते कसबा बावडा मार्गावरुन धावणारी वडगांव बस होती
7:35 ला सुटली त्यानंतर बसला 8:30 ला अपघात झाला बसमध्ये एकूण 26 प्रवासी बस मध्ये होते...

No comments:

Post a Comment