Wednesday, 12 October 2016

मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची भूमिका मान्य : पालकमंत्री चंद्रकांत पाटील 


kolhapur mh9reporter



15 ऑक्टोबरला निघणार्‍या मोर्चाचे निवेदन सरकारचा प्रतिनिधी म्हणून स्वत:च स्वीकारावे, अशी माझी भूमिका होती,
 पण संयोजकांची भूमिका वेगळी आहे, ती मला मान्य आहे, असे स्पष्ट केले आहे ,


‘आता कसलीच नाही चर्चा, शनिवारी फक्त आणि फक्त मोर्चा’ 

No comments:

Post a Comment