टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर काल सायरस मिस्त्रीना टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलं , हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर
शनी शिंगणापूरला जाऊन शनीचे दर्शन घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसंच साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचंही बोललं जात आहे.
आज शनी शिंगणापूरला सायरस मिस्त्रींनी शनीला अभिषेक घालून पूजा केली आहे. सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शनही घेतलं आहे.
मनुष्य कितीही मोठा असो , त्याला संकटात देवाची आठवण येतेच हे खरे असल्याची प्रचिती आज आली
No comments:
Post a Comment