मारुती सुझुकीच्या ब्रिझाला इंडियन कार ऑफ द ईअरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे .२००५ पासून नवीन लाँच होणाऱ्या सर्वोत्कृष्ट कारला हा कार ऑफ द ईअर पुरस्कार देण्यात येतो , यंदा या पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा , ह्युंदाई टॅक्सनं , फोर्ड इंडेवर , स्कोडा सुपरब या तगड्या प्रतिस्पस्पर्ध्यांचे आव्हान मोडत ब्रिझाने हा पुरस्कार पटकावला . स्टाईल , मायलेज , किंमत , सुरक्षा सुविधा , परफॉर्मन्स , VALUE फॉर मनी , ग्राहक प्रतिसाद या निकषांवर या कारला हा पुरस्कार मिळाला आहे , मार्च २०१६ मध्ये ब्रीझा लाँच झाल्यापासून ७०००० कार विक्री झाली आहे , अजूनही या कार ला वेटिंग आहे हे विशेष
No comments:
Post a Comment