येत्या नवीन वर्षात BSNL ते इतर मोबाइलला अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्याची शक्यता आहे , भारत सरकारचा उपक्रम असणाऱ्या या कंपनीचे स्थान ६ व्या क्रमांकावर घसरले आहे , त्यात सुधारणा होण्यासाठी BSNL ने चांगलीच कंबर कसल्याचे वृत्त आहे , जिओ च्या धर्तीवर BSNL हि इतर नेटवर्क ला अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्याच्या तयारीत असल्याचे समजते , तसेच 3G डेटा हि कमी किमतीत अनलिमिटेड देणार असल्याचे समजते
No comments:
Post a Comment