प्रतिनिधी कोल्हापुर
पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे , त्यासाठी वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे , या जागृती साठी सामाजिक वनीकरण हरित सेना अंतर्गत कोल्हापूर येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या विशेष म्हणजे या मध्ये विदयार्थी , युवक , ज्येष्ठ नागरीक , सर्व वयोगटातील व्यक्तींनी भाग घेतला त्या वयोगटानुसार बक्षीसे वाटण्यात आली . चित्रातुन मुलांच्या भावना पर्यावरणाविषयी प्रेम , भावना , वृक्षाविषयी प्रेम , आज झाडे जगवणे किती गरजेचे आहे ते स्पष्टपणे चित्रातून जाणवत होते , छ. शिवाजी हायस्कूल प्र . चिखलीचे विदयार्थी यांनी ही यात सहभाग घेतला होता .
No comments:
Post a Comment