Friday, 16 February 2018

पिंपळगाव खुर्द ता.कागल येथे एसटी बस व तवेरा यांचा अपघात

सिद्धनेर्ली - रवींद्र पाटील ( पत्रकार)

पिंपळगाव खुर्द ता.कागल येथे एसटी बस व तवेरा यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून दोनही गाड्याचे किरकोळ नुकसान झालेले आहे.
              चौंडाळ एम आय डी सी (एम एच 14 बीटी 2799) ही एसटी बस कागलच्या दिशेने जात होती. पिंपळगाव फाट्याबर प्रवाश्यांना उतरवण्यासाठी साठी थांबली  असताना कागलच्या दिशेने येणारी तवेरा(एम एच 14 इफ एस  9247)   गाडी पुढे जात असताना यांच्या मध्ये हा अपघात घडून आला या मध्ये दोनही गाड्याचे नुकसान झालेलं आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

No comments:

Post a Comment