मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात होणार. शेंडापार्क जवळील 75 एकर जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करण्यात आली आहे.
शंभर कोटींची ठोक तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या निमित्ताने या निर्णयामुळे सर्व पक्षीय नागरी खंडपीठ समिती आणि खंडपीठ कृती समिती यांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
No comments:
Post a Comment