क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन च्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त व महाराष्ट्र दिन,सरसेनापती हंबीरराव मोहिते जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला नगरसेवक मा. श्री शेखर कुसाळे यांचे सहकार्य लाभले. कुसाळे यांच्या सौजन्याने ऋणमुक्तेश्वर तालीम येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र, कान, नाक, घसा तपासणी , आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर चा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला... यावेळी लहान मुले, स्त्रीया, पुरुष, वृध्द मोठ्या संखेने हजर होते....
आरोग्य शिबीराचे उदघाटन खासदार मा. श्री धनंजय महाडिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी नगरसेवक मा. श्री शेखर कुसाळे , मा. श्री विकी महाडिक , क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशन चे अध्यक्ष मा. प्रसाद मोहिते, ऋणमुक्तेश्वर तालीम चे अध्यक्ष मा. श्री राहुल वास्कर,* धर्मराज पाडळकर, संदिप कुंभार, पुष्कर श्रीखंडे, अमित माळी, विपुल घाटगे, शाहुराज काटे भोसले, सचिन भोसले, प्रतीराज निकम, प्रदिप माने, सिध्दांत भेंडवडे, प्रसाद लाड, पराग मोहिते, अक्षय कुमठेकर, स्वरुप पाटील, उत्कर्ष शहा आदी फौंडेशन चे व तालमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....
No comments:
Post a Comment