आज ज्याला पाकिस्तान म्हणतात त्यावर ही फडकाविला होता मराठा साम्राज्याचा भगवा. हा संदर्भ विकिपीडिया मधून घेतला आहे. पेशावरच्या (मूळ नाव पुरुषपूर) युद्धामध्ये आजपासून साडे तीनशे वर्षे पूर्वी ८ मे, १७५८ मधे मराठ्यांनी क्रुर अफगाण व पठाण सेनेचा सडकून पराभव करून प्रत्यक्ष पेशावर वरती भगवा फडकाविला होता. काय हा इतिहास आपण कधी एकला आहे का ?
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ही अभिमानाची बाब आहे. रघुनाथराव मल्हारराव होळकर आणि तुकोजी होळकर यांनी तैमुरशाह दुर्राणी याचा धुव्वा उडविला होता आणि मराठा साम्राज्याचे निशाण भगवा ध्वज फडकाविला होता.
विकिपीडिया वरुन साभार
संकलन - ज्ञानराज पाटील
No comments:
Post a Comment