ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शौर्य महाडेश्वर ला सिल्व्हर मेडल
निगवे खालसा : प्रतिनिधी :- निगवे खालसा गाावातील आनंदराव पाटील चुयेकर इंग्लिश मेडीयम चा विद्यार्थी शौर्य सम्राट महाडेश्वर याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (B.D.S) परिक्षेत १०० पैकी ८७ गुण मिळवून सिल्व्हर मेडल मिळविले त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्याला वर्गशिक्षिका शिला पाटील, मुख्याध्यापक अल्बर्ट क्रुझ, पालक सम्राट महाडेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले.