Thursday, 23 April 2020

सैनिक टाकळी येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पालकांना धान्य वाटप

सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल  मध्ये शासन आदेशाप्रमाणे शिल्लक धान्य विद्यार्थ्याच्या पालकांना पूर्व सूचनेप्रमाणे शिस्तबध्दपणे वाटप करण्यात आले. याची पूर्व तयारी करण्यात आली होती.सर्व धान्य पॅकिंग करून वितरीत केले.वितरणावेळी सोशल डिस्टन्स, सॅनिटाइझरचा वापर,इत्यादी बाबतीत कोविड १९ चे शासन आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.
 
   यावेेळी  ग्रामपंचायत टाकळी , संस्था,शाळा व्यवस्थापन समिती  ,सर्व पालक,शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment