कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी मास्क न वापरणे, हॅण्ड ग्लोव्हज न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी दंड आकारण्याचे आदेश जारी केले आहेत. आतापर्यंत जरा शिथिलता होती पण आजपासून याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबरोबरच कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल होईल.
No comments:
Post a Comment