वड्णेर प्रमोद झिले :- आज दि.23/४ रोजी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुनील जी केदार साहेब यांनी वडनेर येथील ग्रामीण रुग्णलयाला भेट दिली यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावाची विचारपूस केली यावेळी वर्धा जिल्हा परिषद चे दुग्ध व्यवसाय व पशुधन संवर्धन सभापती माधवराव चंदणखेडे , वडनेर ग्रा.प.वडनेर च्या सरपंच कविता वानखेडे, कृ.ऊ.बा.स.संचालक विनोद वानखेडे व इत्यादी उपस्थित होते.