कसबा बावडा ता. 20
कुमारी पल्लवी चंद्रकांत निंबाळकर हिची शासकीय बॅकेंत कृषी अधिकारी पदी निवड झाली असून 2019 ते 2020 मध्ये घेण्यात आलेल्या आय.बी.पी.एस. ( ए.एफ.ओ.)या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली . तिचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, सावळज व उच्च माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन तासगाव तसेच पदवीचे शिक्षण छत्रपती राजर्षी शाहु महाराज काॅलेज ऑफ अॅग्रीकल्चर,कोल्हापूर येथे पूणॆ झाले. तिला वडील चंद्रकांत निंबाळकर आई सुनिता निंबाळकर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Congratulations
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteCongratulations dii
ReplyDelete