सरोजिनी फार्मसीमध्ये ऑनलाईन कार्यशाळा संपन्न :
राजेंद्रनगर येथील आर एल तावडे फाऊंडेशन संचलित सरोजिनी कॉलेज अॉफ फार्मसी कोल्हापूर तर्फे एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे (Webinar) आयोजन करण्यात आले .
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, एम.आय.टी , स्कूल ऑफ फार्मसी, पुणे येथील प्रा. डॉ. सतीश पोलशेट्टिवार यांनी फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापक व कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन वर्ग व्याख्यान संदर्भात माहिती दिली.
प्रा. डॉ. पोलशेट्टिवार यांनी डिजिटल व वर्चुअल क्लासरूम, गूगल क्लासरूम, ४.० एज्युकेशनल टेकनिक, विद्यार्थ्यांशी संपर्क व त्यांच्या ऑनलाईन प्रशमंजुषा व परिक्षा याबद्दल मार्गदर्शन केले. संबंधित कार्यशाळेत संस्थेच्या सचिव सौ. शोभा तावडे मॅडम व प्रा. डॉ. सुनिल हरेर तसेच कॉलेज आणि शाळेच्या सर्व प्राध्यापकांनी उपस्थिती नोंदवली.
1 comments:
Write commentsIt's really wonderful work of sarojini college
Reply