Monday, 1 June 2020

श्री संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था कारंजा लाड व जिव्हाळा ग्रुप तर्फे आयोजित रक्तदान शिबीरात दिडशे हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग

*
प्रतिनिधि *आरिफ़ पोपटे*
                                      
 कारंजा = संपूर्ण जगात महामारी कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता या आजाराने पीडितव्यक्तींना आपण रक्तदानाच्या साह्याने जीवदान देऊ शकतो, अशावेळेस आपण रक्तदान करून जीवन दान श्रेष्ठ कार्यात सहभाग घ्यावा अनुषंगाने श्री संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था कारंजा लाड आणि जिव्हाळा संस्था अकोला यांच्या अनुषंगाने कारंजा येथील श्री गुरू मंदिर हॉल येथे 1 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता सोमवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले रक्तदान शिबिर मध्ये कारंजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांची उपस्थिती यामध्ये प्रमुख उपस्थिती मान्यवर माजी आमदार प्रकाश दादा डाके व माजी नगराध्यक्ष नरेंद्र जी गोलेच छा, नगरसेवक प्रसन्ना पळसकर तथा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संजयजी पाटील साहेब व संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंडगे आदी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून व सर्व प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 
यामध्ये कारंजा येथील सर्व नागरिक स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने भाग घेतला तसेच शासकीय प्रशासकीय सुद्धा या कार्यात मोठी मदत लाभली स्वर्गीय आकाश ठाकरे व मित्रपरिवार कारंजा यांनी स्वर्ग आकाश ठाकरे जन्मदिवस रम्मुर्ती मित्र परिवार यांनी रक्तदान करणे रक्तदान शिबिरास प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला ,तसेच श्री संत गाडगेबाबा तो उद्देश बहुउद्देशीय संस्थेचे सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दीडशे लोकांनी सहभाग घेतला व या दीडशे लो कांना रक्तदात्यांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात येईल कारण कोरणा सोशल डिस्टन्स पालन करून जास्त गर्दी होऊनही करता घरपोच प्रमाणपत्र देण्यात येईल असे संस्थेचे पदाधिकाऱ्यांची घोषणा केली या कार्यक्रमात सर्व समाजाचे बंधू आणि भगिनींना सहभाग घेतला असून मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांची गर्दी दिसून आली तसेच संस्थेचे विविध उपकरणात योजनाबद्ध कार्यात आम्ही नेहमी सहकार्य राहू असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले

No comments:

Post a Comment