Saturday, 6 June 2020

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपण ...


कंदलगाव ता .६ ,

    गिरगाव येथील सर्जेराव कोंडेकर यांनी परिसरातील तरुणाईत वृक्षारोपनाची प्रेरणा निर्माण व्हावी . व वृक्षारोपन करण्याकडे त्यांचा कल वाढावा यासाठी आपल्या वाढदिवसा निमित्य होणाऱ्या इतर खर्चाला फाटा देऊन गावातील मैदाना भोवती वृक्षारोपन केले .
 यावेळी सर्जेराव कोंडेकर , आकाश खेडकर , धीरज पाटील , संतोष सासणे , वैभव टाकळकर यांची उपस्थिती होती .

 - पर्यावरणाच्या ऱ्हासाने येणारी संकटे दूर करणेसाठी वृक्षारोपना शिवाय पर्याय नाही . वाढदिवसाचा विनाकारण खर्च न करता त्याच खर्चातून वृक्षारोपन करावे .
सर्जेराव कोंडेकर , गिरगाव 


फोटो . - गिरगाव येथे वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपन करताना सर्जेराव कोंडेकर व इतर ..

No comments:

Post a Comment