नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय लेखाधिकारी नरेंद्र सोपे यांनी भरड धान्य खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्यात द्यावी. या संदर्भ नंदुरबार तालुक्यातील शेतकरी सहकारी संघातर्फे निवेदन देण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील शेतकरी सहकारी संघातर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत २१७ शेतकऱ्यांना मका नोंदणी आहे. तरी महाशयांनी सदर भरड धान्य खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्यात पुनश्च विनंतीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय लेखाधिकारी नरेंद्र सोपे यांना देतांना अध्यक्ष बी.के.पाटील, सुरेश फकीरा शिंत्रे, सयाजीराव मोरे, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील, विलास विठ्ठल पाटील, पुंजाभाई नथ्थू पाटील, दिनेश विक्रम पाटील, श्रीराम पवार आदी
No comments:
Post a Comment