सैनिक टाकळी प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चा मार्च 2020 मध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेचा निकाल ९६.९७% इतका लागला आहे यामध्ये गणेश अरुण चव्हाण या विद्यार्थ्याने 94 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर विशाखा विनोद पाटील ८२.६०% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला राधिका धोंडीराम सुतार या विद्यार्थिनीला ८१ % सानिका दादासो पाटील ही ८०.२०% टक्केवारी मिळवून चौथ्या क्रमांकाने पास झाली याच बरोबर केतकी सुनील कानिटकर हिने ८० टक्के मार्कस मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक विषय शिक्षक पालक यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment