Sunday, 2 August 2020

साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांची१००वी जयंती जन्म शताब्दी म्हणून कारंजात साजरी

**।      
   आरिफ़ पोपटे                       

     कारंजा १ ऑगस्ट 2020 ला सकाळी 8 वाजता अण्णा भाऊ साठे चौक येथे सर्व धर्मिय समाज बांधवांच्या संयुक्त विद्येमाने डॉ अण्णा भाऊ साठे यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम समाजसेवक डॉ रमेश चांदनशिव व शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे चौक फलकाचे पूजन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर माजी जी प सदस्य जयदेव इंगळे देविदास पवार सर शंकर इंगळे दशरथ सावळे विठ्ठल लोंढे दीपक वागमारे धनराज आरे कानकिरड सर दिलीपशिंग भाटिया अनिता डोईफोडे प्रणिता दसरे समतादूत बार्टी ज्ञानेश्वर खंडारे किसन आडे विनायक पडमगिर वॉर श्रीकांत भाके करुळे काका भारत जोंधळे पापडे सर यांच्या हस्ते ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले, शेतकरी नेते अहमदाबादकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला देश स्वतंत्र झाला पण १६ ऑगस्ट ला अण्णा भाऊ साठेनी ये आझादी झूठी हैं इस देश की जनता भूखी हैं असे त्या काळात सांगितले कामगार यांच्या समस्या सोडण्या करिता अण्णा भाऊ नी चळवळ उभी केली आपल्या पहाडी आवाजात शिवजी महाराज यांचे पोवाडे साता समुद्र पलीकडे जाऊन गायिले फकिरा ही कादंबरी लिहून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना गौरविण्यात आले जग बदल घालोनी घाव सांगून गेले मज भीमराव या त्यांचा वाक्यतून समजला बाबासाहेब समजावन्याचा प्रयत्न केला देविदास पवार सर पडमगिर वॉर सर कांनकीरड सर भड सर यांची मार्गदर्शन पर भाषणं झालीत कोरोना वर आयुर्वेदिक औषधे म्हणून इम्तियाज लुलनिया यांनी काढा वाटप केले नंतर डॉ चांदनशिव यांनी मास्क वाटप केले आदिगुंज संस्थे च्या वतीने ज्यांनी कोरोना या महामारी काळात गोरगरीब जनतेची रेशन किट वाटप करून सेवा केली अश्या कार्य कर्त्यांना कोरोना यौद्धा हा प्रमाण पत्र फ्रेम करून पुष्पगुच्छ देउन गौरव करण्यात आला यामध्ये डॉ चांदनशिव गजानन अहमदाबादकर अमोल लुलेकर इम्तियाज लुलनिया आदित्य खंडारे डॉ निलेश हेडा संजय कडोळे संतोष धोंगडे श्रीकांत भाके विजय भड पत्रकार महेंद्र गुप्ता सुनिता डोईफोडे देविदास पवार किसन आडे ऍड खंडारे  कमलेश कडोळे इ चा सत्कार करण्यात आला कार्यक्रम आयोजित मध्ये धनराज आरे इम्तियाज लुलनिया पापडे सर विजय भड गजानन पवार बोरकर दिलीपशिंग भाटिया शंकर इंगळे गोलू गवई महेंद्र खोडके भारत जोंधळे व समाज बांधव यांनी सहकार्य केले कार्यक्रम सुत्र संचालन ज्ञानेश्वर खंडारे तर आभार धनराज आरे यानी केले।

No comments:

Post a Comment