पट्टण कोडोली तालुका हातकणंगले येथे अण्णा भाऊ साठे यांच्या 100 व्यां जयंती निमित्त उपसरपंच श्री.कृष्णाजी मसुरकर यांचे कडून गावातील सर्व भाजीपाला व्यापारी, किराणा व्यावसायिक, सलून व्यावसायिक तसेच गावातील सर्व व्यावसायिक मंडळींना (300) कोरोना चा जास्त धोका संभवतो म्हणून sanitizer बॉटल व मास्क चे वितरण करणेत आले आणि सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारी जयंती साजरी करणेत आली..यावेळी गावातील सरपंच सौ विजया जाधव वहिनी, ता. पं. सदस्य अरुण माळी, ग्रामपंचायत सदस्य. धूळा डावरे, सुनील रास्ते, अंबर बनगे,वंदना बिरांजे, पोलिस पाटील मोहन वर्धन , जयंती कमिटी अध्यक्ष अविनाश बिरांजे पिटर बिरांजे ,संभाजी बिरांजे , अनिल बिरांजे , सुकूमार गायकवाड,सुरज बिरांजे,महेश आवळे,सुनिल बिरांजे,संतोष बिरांजे,सौरभ बिरांजे ,शेखर बिरांजे व इतर पदाधिकारी, आर पी आय अध्यक्ष अनिल कांबळे,प्रवीण भाटणवडे, पोपटराव कांबळे, लक्ष्मण पुजारी,विकास जाधव , अवधूत किर्तीकर,अंकुश आडके,बाळासो चव्हाण,सदानंद पोवार, सामाजिक कार्यकर्ते ,नागरिक,व्यावसायिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment