हेरले / प्रतिनिधी
दि.18/9/20
हेरले ( ता. हातकणंगले) येथील ह्रदया कॅन्सर सेंटरमध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले .या सेंटरचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई व महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी राजेश पाटील यांच्या हस्ते व डॉ. संतोष चौगुले यांच्या उपस्थित संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रांतअधिकारी डॉ. विकास खरात,तहसीलदार प्रदिप उबाळे , हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरे, उपसरपंच राहुल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, दवाखान्यातील डॉक्टर्स , प्रशासन अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
फोटो
हेरले येथील डॉ. संतोष चौगुले यांच्या ह्रदया हॉस्पीटलमध्ये कोवीड सेंटरचे उद्घाटन करतांना जिल्हा अधिकारी दौलत देसाई ,महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment