Thursday, 19 November 2020

कोल्हापूरचे सुपुत्र मनोज गुरव यांची महाराष्ट्र चॅप्टर च्या चेअरमन पदी निवड

हेरले/वार्ताहर
दि19/11/20
कोल्हापूरचे सुपुत्र मनोज गुरव यांची महाराष्ट्र चॅप्टर च्या चेअरमन पदी निवड झाली आहे. 
हैद्राबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सर्वेअर्स आणि लाॅस असेसर्स च्या वतीने हि निवडणूक घेण्यात आली होती. या मध्ये कोल्हापूर येथील मनोज गुरव हे विजयी झाले. त्यांच्या निवडीने कोल्हापूरला पहिल्यांदाच मान प्राप्त झाला आहे.‌सेक्रेटरी पदी निलेश बेडमुठा ( बारामती) खजानिस पदी सिध्दनेश इंगळे (पुणे) यांची निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन मुळगे यांनी काम पाहिले.

8 comments:

  1. अभिनंदन,अभिनंदन...आपल्या यशाबद्दल.... आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.. असेच यशवंत व्हा,हिच इश्वरचरणी प्रार्थना आहे.

    ReplyDelete
  2. Congratulations well done,you have made Kolhapur people feel proud of you. Keep it up.

    ReplyDelete
  3. Congratulations Sir💐💐💐

    ReplyDelete
  4. Congratulations mitra
    अशीच घोडदौड चालूं राहू दे.
    मनपूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete