हेरले / प्रतिनिधी
दि.1/6/21
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील श्री बिरदेव मंदिरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन सरपंच काशिनाथ कांबळे डॉ. विजय गोरड यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी बापुसो शेंडगे, आनंदा गोरड, मारुती शेंडगे, रघुनाथ गोरड, समाधान भेंडेकर, बाबासो लांडगे, सुनील भेंडेकर, अण्णासो गोरड, आनंदा भेंडेकर, संजय गोरड, विनायक शेंडगे, अविराज शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
मौजे वडगांव येथील श्री बिरदेव मंदिरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करतांना सरपंच काशिनाथ कांबळे डॉ. विजय गोरड व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment