हेरले / प्रतिनिधी
दि.13/9/21
माले (ता. हातकणंगले) येथे पंचायत समितीच्या सदस्या मेहेरनिगा जमादार यांच्या फंडातून काँक्रीट रस्त्याचे व पथ दिव्यांचे उद्घाटन माजी सभापती
डॉ. पद्माराणी पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी सरपंच प्रताप पाटील , डी आर माने , सुधीर पाटील , महेश पाटील ,संतोष खोत ,सर्जेराव खोत , मुनिर जमादार, उपसरपंच पाटील , ग्रामपंचायत महिला सदस्या गावडे , खोत,आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
माले : येथे विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील पंचायत समिती सदस्या मेहेरनिगा जमादार सरपंच प्रताप पाटील व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment