कोल्हापूर / प्रतिनिधी
ट्रान्सपोर्ट असोसिएशन ऑफ नागाव शिरोली यांचे वतीने शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचा सत्कार असो. अध्यक्ष कुलभूषण कोळी,उपाध्यक्ष जावेद पुणेकर यांच्या हस्ते करणेत आला.
यावेळी वाहतूक व्यावसायिकांना होणाऱ्या पार्किंगच्या अडचणींबाबत व इतर समस्यांबाबत चर्चा करणेत आली.
याप्रसंगी सचिव महेंद्र पाटील, दिलीप शिरोळे, राहुल चौगुले , प्रभाकर यद्रे, लक्ष्मण चौगुले, योगेश माळी, कुमार मोरे, जयसिंग एकसिंगे, रमेश तोंडकर इत्यादी वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो.....
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचा सत्कार करताना कुलभूषण कोळी व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment