कोल्हापूर प्रतिनिधी
कसबा बावडा येथील प्राथमिक शिक्षण समिती संचलित म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बाबडा, कोल्हापूर सी आर सी अंतर्गत राजर्षी शाहू कथाकथन स्पर्धा संपन्न झाल्या. प्रथम क्रमांक कल्पना नारायण मैलारी-- म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11,कसबा बावडा,कोल्हापूर व द्वितीय क्रमांक सानवी सत्यजित नाळे छत्रपती शाहू विद्यालय,कोल्हापूर यांचे क्रमांक प्राप्त झाले एकूण 9 स्पर्धक सहभागी झाले होते.अमर मोटे, सायली जाधव,रणजित पाटोळे,यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
स्पर्धा यशस्वी साठी आसमा तांबोळी, विद्या पाटील, अनुज कारंडे, समर्थ चौगले,यश दाभाडे,यांनी सहकार्य केले.स्पर्धा संयोजक डॉ अजितकुमार पाटील यांनी केले. व आभार तमेजा मुजावर यांनी मानले.
No comments:
Post a Comment