शिगांव (ता.वाळवा)जि. सांगली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती कमल विश्वासराव बारवडे यांचे ( ७८ वय ) व्या वृद्धापकाळाने आज गुरुवार दि. २३ जून रोजी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस अजित बारवडे व वडगाव हायस्कूलचे शिक्षक मिलिंद बारवडे यांच्या त्या आई होत.
शनिवार दि. २५ जून रोजी रक्षाविसर्जन कार्यक्रम शिगांव येथे सकाळी १० होणार आहे.
No comments:
Post a Comment