सीआयआय दक्षिण महाराष्ट्र विभागीय परिषदेची बैठक शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी ७ वा. हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापुरात येथे होत आहे. या मध्ये दक्षिण महाराष्ट विभागामध्ये केलेल्या कामाबद्दल तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे आणि CII सीआयआय थीम इनोव्हेशन, ग्रोथ, सस्टेनेबिलिटी आणि तंत्रज्ञान आणि वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे .प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सदाशिब पाधी अध्यक्ष CII वेस्टर्न sub commitee IR CHRO आणि उपाध्यक्ष HR Kirloskar Pneumatic Company Limited
डॉ. पाधी हे Digita Transformation या विषयावर संबोधित करणार आहेत तसेच यावेळी सभासदांशी संवाद साधन्यासाठी रवी डोली, अध्यक्ष, CII दक्षिण महाराष्ट्र विभाग अध्यक्ष रवी डोली,आणि उपाध्यक्ष, CII दक्षिण महाराष्ट्र झोन उपाध्यक्ष सोहन शिरगावकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment