कोल्हापूर प्रतिनिधी :
म.न.पा.नेहरुनगर विद्यामंदिर क्र.61 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये शाळेच्या पालकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.
पाककला स्पर्धे मधील विजेते
प्रथम क्रमांक -भाग्यश्री नार्वेकर
द्वितीय क्रमांक- करिष्मा शेख
तृतीय क्रमांक- शाकिरा शेख व मधुरा रवींद्र बोनगे विभागून. या सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस मुख्याध्यापिका नलिनी साळुंके मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण शैलजा पाटील व सुप्रिया सदरे यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक सेवक , पालक उपस्थित होते.
पाककला उपक्रामाचे संयोजन सविता जमदाडे व मनाली सातोसे मॅडम यांनी केले.
No comments:
Post a Comment