हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथील ग्रामपंचायतीच्या छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभाग्रहात ग्रामविकास अधिकारी श्री. ए. वाय. कदम यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सौ . पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी व माजी उपसरपंच राजेश पाटील आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश कौंदाडे, धनाजी पाटील, तात्यासो पाटील, दिपक यादव, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, सौ. धनश्री खवरे, सौ.कमल कौंदाडे, सौ. सुजाता पाटील, सौ. मनीषा संकपाळ,सौ. कोमल समुद्रे, सौ.मगल शिंदे, सौ. नजीया देसाई , कुमारी.हर्षदा यादव, कुमारी.वसिफा पटेल, बबन संकपाळ, आरीफ सर्जेखान, विजय जाधव, महादेव सुतार, सदाशिव संकपाळ ,प्रकाश शिंदे, संपत संकपाळ, शिवाजी समुद्रे, सागर कौंदाडे, विजय यादव, श्रीकांत कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो....
येथील ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम यांचा सत्कार करताना सरपंच सौ. पद्मजा करपे व मान्यवर पदाधिकारी.
No comments:
Post a Comment