हेरले / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव ,संस्थापक अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र रा. माने यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या स्वीकृत संचालक पदी निवड झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आले.
No comments:
Post a Comment