Sunday, 23 October 2016

आमदार चंद्रदीप नरके यांच्या 49 व्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Kolhapur mh9Live Reporter

आमदार चंद्रदीप नरके यांच्या 49 व्या वाढदिवसा निमित्त पोर्ले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते , आमदार समर्थक कार्यकर्ते यांनी उस्फुर्तपणे  रक्तदान केले  , यावेळी   49  पिशव्या रक्त जमा करुन ब्लड बैंकेला दान करण्यात आले
सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देउन सुरेश काटकर ( संचालक कुंभी बँक ) यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment