Kolhapur mh9Live Reporter
कोल्हापुरातील पार्वती मल्टीप्लेक्सकडुन उद्यमनगरकडे जाणार्या रस्त्यावरील ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे या रस्त्यावर साई सर्वीस मारुती शोरुम , शिवगंगा सुझुकी आदि वाहनांची शोरुम असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते , लोकांना सांडपाण्याच्या घाणीचा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो , लेप्टोस्पायरोसीस व डेंग्यु सारखे रोग होउ शकतात , मनपा आरोग्य विभाग , सफाई कर्मचारी यानी त्वरीत लक्ष देउन हे सांडपाणी बंद करावे अशी मागणी नागरीकातुन होत आहे
No comments:
Post a Comment