चिनी बनावटीच्या पणत्यांवर बहिष्कार स्वदेशी पणत्यांना ग्राहकांची पसंती
kolhapur mh9live reporter
गेल्या काही वर्षांपासून बाजारात चायनीज पणत्यांनी स्वदेशी पणत्यांवर आक्रमण केले होते. ग्राहकही मोठ्या प्रमाणात या पणत्यांकडे आकर्षिले गेले होते,चिनी बनावटीच्या पणत्यांवर बहिष्कार घालत यावर्षी विक्रेत्यांसह नागरिकांकडून पणत्यांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तू अंगिकाराली गेल्याने दिवाळीसणासोबतच देशाभिमानही जपला गेल्याने याबद्दलचा वेगळा संदेश सर्वत्र गेला आहे.स्वदेशी स्वीकारा या उद्देशाने यावेळी सोशल मीडियावर वॉट्सप फेसबुक च्या माध्यमातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाचा हा एक सुपरिणाम मनाला जात आहे
No comments:
Post a Comment