संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या प्रसिद्ध करणारे आपले मराठी न्यूज पोर्टल. सकारात्मक बातम्यांना योग्य प्रसिद्धी. जनसामान्यांच्या बातम्या फक्त MH9 LIVE NEWS वरच. बातमी गावागावांतली, बातमी आपल्या मनातली, MH09
▼
Monday, 14 November 2016
18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी वाढवली
नोटांचा तुटवडा, सुट्ट्या पैशांचा खोळंबा असल्याने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यासह देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीची सूट वाढवण्यात आली.
No comments:
Post a Comment