Monday, 14 November 2016

२.५ लाखांपेक्षा जास्त भरणा अघोषित रक्कमेवर २०० टक्के दंड

अकाऊंटमध्ये जमा होणारी रक्कम अघोषित आढळली तर टॅक्सशिवाय २०० टक्के पेनल्टी भरावी लागेल.५००-१००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही शक्यता बळावली आहे. अनेक लोक जनधन अकाऊंटचा उपयोग ब्लॅकमनीला व्हाईट करण्यासाठी करू शकतात.सरकारने २.५ लाखांपर्यंतची कॅश बँकेत जमा करण्यासाठी कोणतेही नियम ठेवले नाहीत.सरकारची नजर देशातील  अकाऊंटवरसुध्दा आहेबँकांना जनधन अकाऊंटसचा दररोजचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

No comments:

Post a Comment