डॉक्टर, मोठे बिल्डर, उद्योगपतींसह बड्या लोकांची लॉकर्स तपासली जातील, अशाही शंका फेसबुक, व्हॉटस्ऍपसह इतर सोशल मीडियावरून घेतल्या जात आहेत. या शंकेने अनेकांनी आपली लॉकर्स रिकामी करण्यास सुरवात केली आहेत.
ज्यांनी दोन नंबरचे पैसे बॅंकांमधील लॉकरमध्ये ठेवले आहेत, अशांची लॉकरही तपासली जाणार असल्याच्या चर्चेच्या पोस्ट सोशल मीडियावरून झळकत आहेत. याचा अनेक बांधकाम व्यावसायिक, मोठे बिल्डर, डॉक्टर्स, उद्योजक व प्लॉट खरेदी-विक्री करणाऱ्यांनी धसका घेतला आहे.
No comments:
Post a Comment