Monday, 14 November 2016

त्रिपुरारी पौर्णिमेला ‘दीपसंध्या’ ने उजळला पंचगंगा घाट

कसबा बावडा येथील पंचगंगा घाट काल दिव्यांनी उजळला. राजाराम बंधार्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती ,
‘तुझ्यात जीव रंगला’ या फेमस मालिकेतील अक्षया देवधर हिची उपस्थितीत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त झालेला ‘दीपसंध्या’ कार्यक्रम संपन्न् झाला , कार्यक्रमास संयोगीताराजे छत्रपती, आ. सतेज पाटील, सौ. प्रतिमा पाटील, हेमल इंगळे, ऋतुराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते ,
कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , यावेळी संगीताची मैफल, महिलांसाठी स्पॉट गेम्सचे आयेजन केले होते

No comments:

Post a Comment