Tuesday, 15 November 2016

बीपीएल कार्डधारक ५०० च्या नोटा भरताना सावधान


दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीं म्हणजेच बीपीएल कार्डधारकांनी त्यांच्या खात्यात 39 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास, त्यांचं कार्ड रद्द होऊ शकतं.कारण ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 हजारांच्या आत आहे, त्यांनाच या कार्डाचा लाभ मिळतो. यामध्ये सलग तीन वर्ष जर तुमचं उत्पन्न 12 हजारपेक्षा जास्त म्हणजे 36 हजारपेक्षा जास्त असेल, तर तुमचं नाव दारिद्र्य रेषेतून आपोआप रद्द होईल , अशी शक्यता वर्तवली जात आहे

No comments:

Post a Comment