Friday, 11 November 2016

मीठाची आणि लॉकरची अफवाच !

काल दिवसभरात मीठ २०० रू किलो झाले आहे , ते आणखी महाग होणार म्हणुन लोकांनी गरज नसताना चक्क पोती भरून खरेदी केले ,  तसेच काही शहरांमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा बंदीनंतर आता काळा पैसा उघडकीस आणण्यासाठी सरकार लॉकर वर धाडी टाकणार म्हणून लोकांनी लॉकरमधील सोने काढून नेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती मात्र या निव्वळ अफवाच असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment