पतंजली आता दुग्ध व्यवसायात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात एकेक प्रकल्पात उत्पादन सुरु होईल ,
नेवासा येथे औरंगाबाद रोडवर १७ एकरात योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली दूध प्रकल्प उभारला आहे. रोज ५ लाख लिटर क्षमता असलेल्या या प्रकल्पात गायीचे शुद्ध तूप बनविण्यात येणार आहे. २५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे उद्धाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी नेवासे येथे आले होते.
पतंजली उद्योग समूहाने याद्वारे दूध व्यवसायात पर्दापण केले आहे़ प्रकल्पामुळे देशी गाईंची वृद्धी होऊन गाईंचे महत्त्व वाढेल़ पतंजली उद्योग समूहाची दूध व्यवसायात तीन लाख कोटींची उलाढाल आहे़ शेतकऱ्यांकडून दूध घेवून तूप तयार केले जाईल.
▼
No comments:
Post a Comment