Thursday, 17 November 2016

गुजरातमध्ये गुलाबी रिक्षा सुरु

गुजरातमध्ये एका स्वयंसेवी सामाजिक संस्थेने महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत म्हणून खास गुलाबी रंगाच्या लेडीज स्पेशल रिक्षाचे वितरण केले आहे , राजकोट ते वेरावळ दरम्यान या गुलाबी रिक्षा प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत , महिला रिक्शाचालकांसाठी खास गुलाबी रंगाचा गणवेश आहे , या रिक्षा मोफत न देता कर्जतत्वावर देण्यात आल्या असून महिलांना रोज १०० रुपये हप्ता आहे , या गुलाबी रिक्षांना प्रवाश्यांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे 

No comments:

Post a Comment