‘मोदी किनोट’ नावाचे गुगल प्ले स्टोरवरून हे ऍप डाऊन्लोड केल्यानंतर या अॅपमधून 500 किंवा 2000 रुपयांची नवी नोट स्कॅन केल्यानंतर जर मोदींचे भाषण सुरु झाले, तरच ती नोट खरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. नोट स्कॅन केल्यानंतर पंतप्रधानांचे भाषण सुरु होणारे हे मोदी किनोट अॅप बर्रा स्कल स्टूडिओने तयार केले आहे. केवळ 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु होते. पण 5, 10, 20, 100 या नोटा स्कॅन केल्यानंतर पंतप्रधानांचे भाषण सुरु होत नाही. त्यामुळे, व्हायरल होणारा हा मेसेज सत्य जरी असला, तरी ते केवळ 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांनाच स्कॅन करु शकते
वरील गोष्टी जरी सत्य असल्या तरी स्वतः ऍप डेव्हलपर कंपनीने जाहीर केले आहे कि हे एक मनोरंजन करणारे ऍप आहे यात नरेंद्र मोदींच्या प्रीलोडेड व्हिडीओ असून 500 व 1000 च्या नवीन नोटा स्कॅन केल्यावर तो प्रदर्शित होतो
No comments:
Post a Comment