तुम्ही जर एटीएम धारक असाल तर तुम्हाला आपोआपच 25 हजार ते 5 लाखांपर्यंत विमा संरक्षणदेखील मिळाले आहे , हे 99 टक्के कार्ड धारकांना माहीतच नसते ,ही योजना गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे.
यासाठी तुम्हाला कार्डावरून नियमित ट्रान्झॅक्शन करणे गरजेचे असते ,
जसे कि कार्ड स्वॅप करून खरेदी करणे , कॅश काढणे
पण, 99 टक्के एटीएमधारकांना याची माहिती देखील नाही.या विमा योजनेच्या लाभासाठी तुम्हाला सुरुवातीपासून कोणताही हप्ता द्यावा लागत नाही. पण याची माहिती तुम्हाला तुमची बँक कधीही देत नाही. या योजनेनुसार, जर तुम्हाला एखाद्या अपघातात अपंगत्व आले, किंवा तुमचा मृत्यू झाला तर बँकेला तुम्हाला विविध नियमांनुसार नुकसान भरपाई द्यावी लागते.प्रत्येक एटीएम कार्डधारकाला 1 लाखांचे अपघाती विमा संरक्षण मिळते. तसेच जर तुमच्याकडे मास्टर कार्ड असेल तर बँक तुम्हाला 2 लाखांचा अपघात विमा देते. याशिवाय एखाद्या दुर्घटनेत तुम्हला तुमचा एखादा पाय किंवा हात गमवावा लागला असेल, तर बँकेकडून तुम्हाला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळते.मास्टर प्लॅटिनम कार्डधारकांना 5 लाखांचे विमा संरक्षण असते.या विम्याचा लाभ घेण्यासाठी एफआआआरची कॉपी, पोस्टमार्टेम रिपोर्ट किंवा मेडिकल रिपोर्ट पोलिस पंचनामा, डेथ सर्टिफिकेटची प्रत, अपघातात मृत्यू झाला तर त्याचे ड्राइव्हिंग लाइसेंसची प्रत देणे आवश्यक आहे.
दुर्घटनेच्या 30दिवसांच्या आत बँकेला त्या बाबत कळवणे आवश्यक आहे.
बँक जर विमा देण्यास नकार देत असेल तर ग्राहक मंचात तक्रार देता येते.

No comments:
Post a Comment